आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 इंडियन सिनेमे : कधी पडद्यावर न्यूड झाले स्टार्स तर कधी केला Real Sex

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क : भारतीय सिनेमांच्या इतिहासात असे अनेक सिनेमे येऊन गेलेत, ज्यामध्ये सिनेमांच्या स्क्रिप्ट आणि सीनच्या मागणीसाठी बॉलिवूड स्टार्स कॅमे-यासमोर खरेखुरे न्यूड झाले आहेत. इतकेच नाही तर सिनेमात काही स्टार्सनी आपल्या को-स्टार्ससोबत रिअल सेक्स केलाय. 1993 साली रिलीज झालेल्या शाहरुख खान आणि दीपा साही स्टारर 'माया मेमसाब' या सिनेमाचे उदाहरण घ्या. केतन मेहता दिग्दर्शित हा सिनेमा गस्टेव फ्लोबेर्ट यांच्या मॅडम बोवेरी या कादंबरीवर आधारित होता. सिनेमात दीपा साहिने टॉपलेस होऊन सीन दिले होते. शिवाय शाहरुख खानसुद्धा पडद्यावर न्यूड झळकला होता. शाहरुख-दीपाच्या या सीन्समुळे हा सिनेमा वादात सापडला होता.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अशाच आणखी काही भारतीय सिनेमांविषयी...
बातम्या आणखी आहेत...