आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड सीन्समुळे चर्चेत आली होती ही 'कामसूत्र' अॅक्ट्रेस, ऐश्वर्यासोबतही केले आहे काम..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा अय्यर ही बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे जिच्याविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. बॉलिवूडमध्ये चित्रपटांत काम केल्यानंतर इंदिरा हॉलिवूडमध्ये बिझी आहे. सध्या ती अमेरिका ड्रामा सीरिज 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये काम करत आहे. इंदिराने तिचा डेब्यू चित्रपट 'कामसूत्र- ए टेल ऑफ लव'मध्ये फार बोल्ड सीन दिले होते. हा चित्रपट 1996 साली आला होता. पहिल्याच चित्रपटातील बोल्ड अभिनयाने तिच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती. इंदिराने ऐस्वर्या रॉयसोबतही काम केले आहे. गेम ऑफ थ्रोन्समध्येही इंदिराने न्यूड सीन दिले आहेत. 
 
हॉलिवूडमध्ये लोकप्रिय टीव्ही शो 'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये इंदिरा 2014 पासून अभिनय करत आहे. या शोमध्ये ती इलारिया सेंड ही व्यक्तिरेखा निभावत आहे. यातील न्यूड सीनमुळे ती चर्चेत आहे. हा शो डेविड बेनियफ आणि डीबी वेइसने बनवला आहे. सध्या शोचा सातवा सीजन चालु आहे जो 27 ऑगस्टपर्यंत चालेल. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा,इंदिराबद्दल अजून काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...