आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम आहेत हे 11 स्टार्स, बॉलिवूडमध्ये येण्यासाठी ठेवले हिंदू नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांना सर्वजण त्यांच्या हिंदू नावाने ओळखतात पण खरे पाहिले तर त्यांचा जन्म मुस्लिम घरात झाला आहे. अभिनयक्षेत्रात आल्यानंतर या सेलिब्रेटींनी त्यांचे नाव हिंदू ठेवले. चित्रपटात येण्याअगोदर हे सर्व सेलिब्रेटी मुस्लिम नावाने ओळखले जायचे. 
 
दिलीप कुमार
'ट्रेजिडी किंग' दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद यूसुफ खान आहे. दिलीप कुमार यांना भारतीय सिनेमाचा सर्वोत्कृष्ठ पुरस्कार दादासाबेह फाळके पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित करण्यात आले आहे. दिलीप कुमार याचा जन्म पाकिस्तानातील पेशावर येथे झाला. दिलीप कुमार यांनी अभिनेत्री सायरा बानोसोबत निकाह केला आहे. निकाहावेळी सायरा बानो 22 तर दिलीप कुमार 44 वर्षाचे होते.  
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, इसे 10 सेलेब्स ज्यांनी मुस्लिम असून नामकरण केले हिंदू..
बातम्या आणखी आहेत...