आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मेरी प्यारी बिंदु'पासून 'नूर'पर्यंत, डिजास्टर ठरले 2017 मध्ये रिलीज झालेले हे 11 चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2017 या वर्षात असे अनेक चांगले चित्रपट रिलीज झाले, जे त्याची पटकथा आणि कलाकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. पण यासोबतच असेही काही चित्रपट यावर्षभरात रिलीज झाले आहेत, जे केवळ फ्लॉप नव्हे तर डिजास्टर ठरले. विशेष म्हणजे यापैकी अनेक चित्रपट हे बिग बॅनरचे असून त्याचे बजेटसुद्धा कोट्यवधींमध्ये आहे. मात्र तरीदेखील हे चित्रपट कधी रिलीज झाले आणि कधी थिएटरबाहेर पडले, हे प्रेक्षकांना समजलेसुद्धा नाही. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 2017 मध्ये रिलीज झालेल्या मोठ्या बॅनरच्या अशाच काही चित्रपटांविषयी सांगतोय, जे फ्लॉप नव्हे तर डिजास्टर ठरले.

 

(नोट : सर्व आकडे बॉक्सऑफिसइंडिया डॉट काम आणि इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारावर घेण्यात आले आहेत.)

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 2017 मध्ये डिजास्टर ठरलेल्या बॉलिवूडच्या 10 चित्रपटांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...