आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूरपासून विनोद खन्नापर्यंत, 2017 मध्ये या 15 सेलिब्रिटींनी जगाचा घेतला कायमचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2017 हे वर्ष आता सरतं आले आहे. यावर्षी एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतून अनेक वाईट बातम्या आल्या. अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. 4 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यावर्षभरात अनेक कलाकारांनी या जगाचा कायमचा निरोप घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य आणि रीजनल सिनेसृष्टीतील अनेक अभिनेता-अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. विनोद खन्ना, ओमपुरी, रीमा लागू, साऊथ अॅक्टर रवी तेजाचा भाऊ आणि अभिनेता भरत भूपतिराजू, भोजपूरी अॅक्ट्रेस अंजली श्रीवास्तव या प्रसिद्ध कलाकारांनी जगाला कायमचे अलविदा केले.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील अशा कलाकारांविषयी ज्यांचे 2017 मध्ये निधन झाले...

बातम्या आणखी आहेत...