आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan And Malaika Arora: Bollywood 40 Plus Marvellous Actresses

\'बच्चन बहू\' पासून मलायकापर्यंत, 40 ओलांडल्यानंतरही ग्लॅमरस दिसतात या 10 अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1 नोव्हेंबर 1973 ला मंगलोरमध्ये जन्मलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटांबरोबर मॉडेलिंगमध्येही यशाचे शिखर गाठले आहे. 1994 मध्ये मिस वर्ल्ड किताब जिंकणारी ऐश्वर्या 43 वर्षांनंतरही तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. फिल्मी करिअरचे बोलायचे तर ऐश्वर्या ने 'और प्यार हो गया' (1997) द्वारे डेब्यू केला होता. त्यानंतर ती 'ताल', 'हम दिल दे चुके सनम', 'धूम 2', 'देवदास', 'रोबोट' आणि 'गुरू' सारख्या अनेक चित्रपटांत झळकली. 
 
ऐश्वर्याप्रमाणेच बॉलीवूडच्या अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत ज्या चाळीशी ओलांडल्यानंतरही ग्लॅमरस दिसतात. या पॅकेजच्या माध्यमातून आपण आज अशाच अॅक्ट्रेसेसबाबत माहिती जाणून घेणार आहोत. 

43 व्या वर्षीही बोल्ड अँड ग्लॅमरस आहे मलायका ..
आयटम गर्ल आणि अॅक्ट्रेस म्हणून ओळख मिळवलेली मलायका 43 वर्षांची झाली आहे. 23 ऑगस्ट 1973 मध्ये जन्मलेल्या मलायकाला 1998 मधील 'दिल से' च्या 'छैय्या छैय्या' गाण्यातून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने 'गुड नाल इश्क मीठा'(1998), 'माही वे'(2002), 'काल धमाल'(2005) 'मुन्नी बदनाम हुई'(2010) असे गाजलेले आयटम साँग केले. एक्स हसबंड अरबाज खानबरोबर तिने 'दबंग'मध्ये बॅक कॅमेरा कामही केले आहे. सध्या ती रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या इतर 9 अॅक्ट्रेसेसबाबत..