आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरेपान नाहीत अजय देवगणसह बॉलिवूडमधील हे 15 स्टार्स, केवळ कामाच्या बळावर बनले सुपरस्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेन सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला क्रिटीक्सचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. असे म्हणतात की बॉलिवूडमध्ये असल्यावर रंगाचा फार मोठा प्रभाव पडतो म्हणजेच तुम्ही जर गोरे असाल तर तुम्हाला चांगले काम मिळणार अथवा मिळणार नाही. पण अजय देवगण त्या कलाकारांपैकी एक आहे ज्यांनी लुक्स नाही तर अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये पक्के स्थान निर्माण केले आहे. आज अजय देवगण 26 वर्षापासून बॉलिवूडमधील ए ग्रेड कलाकारांच्या यादीत आहे. अशी आहे अजय देवगणची प्रोफाईल...
 
डेब्यू फिल्म-फूल और कांटे (1991)
फिल्मफेयर अवॉर्ड
फूल और कांटे (1991) – बेस्ट मेल डेब्यूट
द लेजेंड ऑफ भगत सिंह (2002) –बेस्ट एक्टर
कंपनी (2002) -बेस्ट एक्टर
नेशनल अवॉर्ड
जख्म (1998) –बेस्ट एक्टर
द लेजेंड ऑफ भगत सिंह (2002) – बेस्ट एक्टर
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या इतर 14 स्टार्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...