प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा आज वाढदिवस साजरा करत आहे. नसीरुद्दीन शहा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्या स्मरणात राहतील अशा अनेक भूमिका आहेत. पण ए वेन्सडे चित्रपटातील नसीरजींची भूमिका ही सर्वच चाहत्यांसाठी पर्वणी आहे. त्यात चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये नसीरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांची जी जुलबंदी पाहायला मिळाली आहे ती तर अप्रतिमच आहे. नसीरुद्दीन शहा यांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या याच डायलॉगला आम्ही वेगळ्या पद्धतीने सादर करत आहोत.
पुढील स्लाइड्सवर वेन्सडे चित्रपटातील हा Dialouge..