एंटरटेनमेंट डेस्क - विनोद खन्ना यांचे याच वर्षी 27 एप्रिल रोजी वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. आज तर ते आपल्यात असते तर त्यांनी 71 वाढदिवस (6 ऑक्टोबर) साजरा केला असता. पेशावर हे जन्मगाव असलेल्या विनोद खन्ना यांनी जवळपास 144 चित्रपटात काम केले आहे. त्यातील हबरेच हिट चित्रपट त्यांच्या नावी आहेत. अशाच काही चित्रपटातील विनोद यांचे प्रसिद्ध डायलॉग्स त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास तूमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील 12 स्लाईडवर त्यांचे प्रसिद्ध Dialogues...