आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बूच नव्हे तर बॉलिवूडमधील या टॉप अॅक्ट्रेसेसनेही केले आहे साऊथ फिल्मसमध्ये काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पुन्हा एकदा आपल्याला 'गोलमाल अगेन'द्वारे विनोदी चित्रपटाच्या माध्यमातून हसवण्यास तयार झाली आहे. यापूर्वी तब्बूने हेराफेरी सारख्या बंपर हिट विनोदी चित्रपटात भूमिका केली होती. वयाच्या 14 व्या वर्षी तिने देवानंद यांच्या 'हम नौजवान' सिनेमातून डेब्यू केले होते. 'माचिस', 'विरासत', 'अस्तित्व', 'चांदनी बार', 'मकबूल', 'हैदर' या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेल्या तब्बूने साऊथ इंडियन सिनेमांमध्येही मोठ्या प्रमाणात अभिनय केला आहे. 

या फिल्म्समध्ये झळकली...
1982 मध्ये बाजार या सिनेमाद्वारे तब्बून बॉलिवूडमध्ये करिअरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली. कूली नंबर 1 (1991) सिनेमातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण केले. कधाल देसम (1996), इरुवर (1997), चेन्नैकेसव रेड्डी (2002), शॉक (2006), उरुमी (2011) या तामिळ आणि तेलगू सिनेमांत काम केले. 'Idi Sangathi' या सिनेमात तिची जोडी अब्बाससोबत जमली होती. बॉलिवूडपेक्षा साऊथ फिल्म्समध्ये तब्बू बोल्ड लूकमध्ये दिसली.
 
तब्बूशिवाय कंगना रनोट, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय बच्चन या बी टाऊनच्या A-Lister अभिनेत्रींसुद्धा साऊथ इंडियन सिनेमांमध्ये काम केले आहे. जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...