आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CELEBSनी परिधान केले जड कपडे, कुणाच्या कपड्यांचे 32 तर कुणाचे होते 35 किलो वजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः सिनेमांमध्ये अभिनेता-अभिनेत्रींनी परिधान केलेले सुंदर परिधान आपसुकच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. या कलाकारांचे भूमिकेसाठी कपडे डिझाइन करताना जेवढी मेहनत फॅशन डिझायनर्सना घ्यावी लागले, तेवढीच मेहनत हे कपडे परिधान करणा-या कलाकारांनासुद्धा घ्यावी लागते, हे तुम्हाला ठाऊक आहे का... अनेकदा हेवी वर्कमुळे कपड्यांचे वजन अव्वाच्यासवा होते. 
उदाहणार्थ, 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात अभिनेत्रा अनुष्का शर्माने परिधान केलेल्या ग्रीन आउटफिटचे वजन तब्बल 35 किलो होते. हा ड्रेस अनुष्कासाठी निहारिका खान या डिझायनरने डिझाइन केला होता. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सिनेमांमध्ये कलाकारांनी परिधान केलेल्या हेवी कॉश्च्युम्सविषयी सांगत आहोत.  

पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूड स्टार्सनी कोणत्या सिनेमात परिधान केले वजनी कपडे...  
बातम्या आणखी आहेत...