आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापसी, सुशांत, कृतीसह हे आहेत हिंदी ग्लॅमर सृष्टीतील इंजिनीअर्स, मोठी आहे यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे प्रमाण हे आपल्या अंदाजापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अनेकांचे ध्येय जरी या ग्लॅमर इंड्स्ट्रीमध्ये जाण्याचे असले तरी त्यापूर्वी आपल्या हाती काहीतरी भक्कम असावे म्हणून तरुण शिक्षणावरही भर देत असतात. त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण करायचे. त्यानंतर ग्लॅमर इंड्स्ट्रीत करिअरचा प्रयत्न करायचा. जर करिअर मार्गी लागले तर ठीक नसता शिक्षणाच्या जोरावर करिअर घडवायचे असा विचार तरुणांचा असतो. त्यामुळेच ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार गे भरपूर शिकलेले असल्याचे पाहायला मिळते. त्यातही हिंदी सिनेसृष्टीमध्ये इंजिनीअरींग केलेल्या कलाकारांची संख्या मोठी आहे. पण ग्लॅमर इंड्स्ट्रीमध्ये जम बसल्यानंतर मात्र या सेलिब्रिटींनी इकडेच लक्ष दिले. चला तर मग इंजिनीअर्स डेच्या निमित्ताने भेटुयात ग्लॅमर इंडस्ट्रीतील इंजिनीअर अॅक्टर्सना..

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंजिनीअर अॅक्टर्सची यादी आणि जाणून घ्या त्यांचे स्पेशलायझेशन... 
बातम्या आणखी आहेत...