आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या कारणामुळे हेलन,काजोलसह 8 कलाकार त्यांच्या नावापुढे लावत नाहीत Surname

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या नावासमोरुन आडनाव काढून टाकले आहे. असे करण्यामागे त्यांचे काही खास कारणही आहे. यापैकी कोणी आईवडिलांच्या वेगळे झाल्याने तर कोणी केवळ बोलायला अवघड वाटल्यामुळे सरनेम काढून टाकलेत. यामध्ये अभिनेत्री हेलन यांच्यापासून ते रेखा, असिनसह अनेक बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. 

 

अभिनेत्री हेलन

अभिनेत्री हेलन यांचा आज (21 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचे लग्नाआधीचे संपूर्ण नाव हेलन जयराज रिचर्डसन असे होते. पण सिनेसृष्टीत पदार्पण करताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी  आपल्या नावासोबत आडनाव वापरले नाही. लग्नानंतर हेलन या हेलन खान झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी कधीच आडनाव वापरले नाही. त्या हेलन या नावानेच प्रसिद्ध आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी कोणकोणते सेलिब्रिटी आपल्या नावासोबत आडनाव लावत नाहीत...

बातम्या आणखी आहेत...