आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी मुखर्जीच्या दिरापासून रियापर्यंत, अॅक्टिंग शिकल्यानंतर अपयशी राहिले हे अॅक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुडमध्ये असे अनेक अॅक्टर्स आहेत, ज्यांनी कायदेशीरपणे अॅक्टिंगचे धडे गिरवले. परंतु तरीही ते सक्सेसफुल अॅक्टरर्स ठरले नाहीत. यामागील एक कारण म्हणजे अॅक्टिंग शिकूनही या सेलेब्सचे एक्सप्रेशन पडद्यावर दिसत नव्हते. या अॅक्टरर्सनी अनेक फिल्ममध्ये काम करुनही प्रेक्षकांनी यांच्या अॅक्टिंगला नाकारले. या पॅकेजमध्ये आम्ही बॉलीवुडच्या अशाच काही अॅक्टर्सविषयी सांगणार आहोत.

उदय चोपडा़
प्रोड्यूसर-डायरेक्टर यश चोपडा यांचा लहान मुलगा आणि आदित्य चोपडाचे भाऊ उदय चोपडाने 2000 मध्ये 'मोहब्बते' या फिल्ममधून डेब्यू केला होता. खरेतर या फिल्ममध्ये अमिताभ आणि शाहरुख सारखे स्टार्स भाव खाऊन गेले होते. यानंतर त्याने मेरे यार की शादी है(2002), धू(2004), नील एन निक्की(2005) आणि प्यार इम्पॉसिबल(2010) सारख्या फिल्ममध्ये काम केले. परंतु त्याला अपेक्षित यश मिळाले नाही.
रिया सेन
फाल्गुनी पाठकच्या 'चुडी जो खनकी' मधून डेब्यू करणारी ही अॅक्ट्रेस मुनमुन सेन या अभिनेत्रीची मुलगी आहे. रियाने 2001 मध्ये स्टाइल, कयामत (2003), दिल ने जिसे अपना कहा (2004), प्लान, शादी नंबर वन (2005) या फिल्ममध्ये काम केले. परंतु तिला यश मिळाले नाही. तिने आता फोटोग्राफर शिवम तिवारीसोबत लग्न केलेय.

पुढील स्लाइडवर, काही बॉलीवुड स्टार्सविषयी ज्यांची जाडू पडदयावर चालली नाही...
 
बातम्या आणखी आहेत...