आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुठले 15 तर कुठले गाणे आहे 12 मिनिटांचे, हे आहेत बॉलिवूडचे 10 सर्वात मोठे Songs

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूड चित्रपट हे गाण्यांशिवाय अपूर्ण मानले जातात. मग ते चित्रपट आजच्या काळातील असो वा यापूर्वीचे. उदाहरणार्थ स्वातंत्र्यापूर्वी 1932 साली रिलीज झालेला 'इंद्रसभा' हा चित्रपट आजवरचा सर्वाधिक गाणी असलेला चित्रपट समजला जातो. या चित्रपटात एक दोन नव्हे तर तब्बल 69 गाणी होती. याप्रकारे अनेक चित्रपट हे त्यातील गाण्यांमुळेच ओळखले जातात.


गाण्यांच्या लांबीविषयी बोलायचे झाल्यास 2004 साली आलेल्या 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन करायला हवा. या चित्रपटाचे शीर्षक गीत तब्बल 15 मिनिटांचे होते. दोन भागांत हे गाणे रिलीज करण्यात आले होते. तर 1999 साली रिलीज झालेल्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटातील 'सुनो जी दुल्हन...' हे गाणे 12 मिनिटांचे होते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड चित्रपटांमधील अशाच मोठ्या गाण्यांविषयीची माहिती देत आहोत.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत बॉलिवूड चित्रपटांमधील लाँगेस्ट Songs...

बातम्या आणखी आहेत...