आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Movie Weird Names: From Toilet Ek Prem Katha To Sasti Dulhan Mahenga Dulha

\'टॉयलेट\' पासून \'...झंड\' पर्यंत, बॉलिवूडमध्ये बनले आहेत अशा विचित्र नावांचे सिनेमे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  अक्षय कुमार एका वर्षात 4 ते 5 चित्रपटात दिसतो. यावर्षी अक्षयचा दोन सिनेमे 'जॉली एलएलबी-2' आणि 'नाम शबाना' रिलीज झाले आहेत. आज 11 ऑगस्ट रोजी त्याचा तिसरा चित्रपट 'टॉयलेट: एक प्रेमकथा' रिलीज झाला आहे. सुरुवातीपासूनच हा चित्रपट त्याच्या वेगळ्याच नावाने चर्चेत आहे. पण अक्षयच नाही बॉलिवूडमध्ये अगोदरच असे काही चित्रपट बनले आहेत ज्यांचे टायटल फारच वेगळे आहे. या पॅकेजमध्ये अशाच 12 चित्रपटांविषयी माहिती देणार आहोत. 
 
फिल्म - कुकू माथुर की झंड हो गई
वर्ष - 2014
कलाकार - सिमरन कौर, सिद्धार्थ गुप्ता, आशीष जुनेजा, पल्लवी बत्रा
दिग्दर्शक - अमन सचदेव
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर 11 चित्रपट..
बातम्या आणखी आहेत...