आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 15 चित्रपटांनी पाकिस्तानात केली बक्कळ कमाई, टॉप 5 मध्ये Khans चा वरचष्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत आणि पाकिस्तानात जरी कायम तणावाचे वातावरण राहत असले तरी, चित्रपटांचा विचार करता पाकिस्तानी प्रेक्षकही बॉलिवूडच्या प्रेमात आहेत. त्यामुळेच अनेक बॉलिवूड चित्रपट पाकिस्तानातही बक्कळ कमाई करत असतात. पाकिस्तानात कमाई करणाऱ्या टॉपच्या 5 चित्रपटांचा विचार करता यामध्ये सर्व चित्रपट सलमान, शाहरूख आणि आमीरचे आहेत. त्यानंतर अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि रणबीर कपूर यांच्या चित्रपटांचा क्रमांक लागतो. या पॅकेजमध्ये पाकिस्तानात सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-15 बॉलिवूड चित्रपटांबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर, पाकिस्तानात बक्कळ कमाई करणाऱ्या इतर चित्रपटांबाबत..
बातम्या आणखी आहेत...