Home »Gossip» Bollywood Pairs Which Are More Famous With Reel Life Partner

11 जोड्या, ज्यांना ऑनस्क्रीन पार्टनरबरोबर अधिक पसंती देतात चाहते

दिव्य मराठी वेब टीम | Aug 10, 2017, 07:56 AM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी सिलव्हर स्क्रीनवर त्यांची जादू पसरवलेली आहे. मग ती 80 च्या दशकातील डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांची जोडी असो किंवा 90च्या दशकातील अक्षय-रवीना आणि शाहरुख-काजोल ची. या ऑनस्क्रीन जोड्यांची केमिस्ट्री पडद्यावर एवढी चांगली राहिलेली आहे की, लोक आजही त्यांना एकत्र पाहू इच्छितात. पण सध्या यांच्यातील बहुतांश अॅक्टर अॅक्ट्रेसेसचे लग्न झाले आहे. पण आजही लोक त्यांच्या लाईफ पार्टनरपेक्षा त्यांना रिललाईफ पार्टनरबरोबरच अधिक पसंती देतात. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही ऑनस्क्रीन जोड्यांची माहिती घेणार आहोत.

अक्षय-रवीना
सुपरहिट चित्रपट : मोहरा, खिलाडियो का खिलाडी, कीमत, दावा, बारूद आणि पुलिस फोर्स.

पुढील स्लाइड्सवर, अशा काही जोड्या ज्यांना चाहते रील लाईफ पार्टनरबरोबर अधिक पसंत करतात...

Next Article

Recommended