आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : प्रश्नोत्तराद्वारे जाणून घ्या, ओम पुरी, कुणाल कपूर आणि फ्रिडा पिंटोबाबत facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 18 ऑक्टोबरला ओम पुरी, कुणाल कपूर आणि फ्रिडा पिंटो यांचा वाढदिवस आहे. हे तिघेची चांगल्या अॅक्टींसाठी ओळखले जातात. या तिघांपैकी ओम पुरी आपल्यात नाहीत. याचवर्षी जानेवारी महिन्यात ओम पुरी यांचे निधन झाले होते. तर कुणार कपूर लवकरच अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटात झळकणर आहे. त्याचबरोबर फ्रिडा पिंटोबाबत बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये सुरुवात केल्यानंतर ती आता हॉलिवूडमध्येच जास्त अॅक्टीव्ह असते. 
या तीन कलाकारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्टार्सबाबत काही फॅक्ट्स आपण जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला एक क्विझ खेळावी लागेल. आम्ही प्रत्येक सेलिब्रिटीबाबत काही प्रश्न देत आहोत, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा. प्रश्नाचे योग्य उत्तर आम्ही पुढील स्लाइड्सवर देणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, असेच काही Facts...
 
प्रश्नाचे योग्य उत्तर पुढील स्लाइडवर... 
बातम्या आणखी आहेत...