आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन बहू ऐश्वर्याचेच नव्हे तर बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींचेही ड्रेस आहेत \'लाख\'मोलाचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या लूकची चर्चा सुरु आहे. या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळींनी कलाकारांच्या केवळ कपड्यांवरच  कोट्यवधींचा खर्च केला आहे. दीपिकाने परिधान केलेले भरजरी कपडे लक्ष वेधून घेतात. यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये भव्य सेट्स आणि दागिन्यांसोबतच कलाकारांच्या कॉश्च्युमवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.
 
आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कोणकोणत्या चित्रपटांमध्ये सेलिब्रिटींनी लाखमोलाचे कपडे परिधान केले याविषयीची माहिती सांगत आहोत. जोधा अकबर या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन हिने परिधान केलेल्या प्रत्येक लहेंग्याची किंमत 2 लाखांच्या घरात होती. तिचे हे सर्व कपडे फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केले होते. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, सेलिब्रिटींच्या महागड्या कपड्यांविषयी.. 
बातम्या आणखी आहेत...