आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PINK ची वर्षपूर्ती : अमिताभ यांचे हे 10 दमदार Dialogues आजही होतात तंतोतंत लागू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू स्टारर पिंक चित्रपटाला रिलीज होऊन एक वर्ष उलटले आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या या चित्रपटात बिग बी आणि तापसी शिवाय किर्ती कुल्हारी, अँड्रिया तेरियांग, अंगद बेदी, पियूष मित्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अनिरुद्ध रॉय चौधरीच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाद्वारे महिला अत्याचारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर परखड भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. अमिताभ यांचे या चित्रपटातील अनेक डायलॉग्ज सुन्न करणारे असे होते. या चित्रपटातील असेच काही डायलॉग्ज आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'पिंक' चित्रपटातील दमदार Dialogues...
बातम्या आणखी आहेत...