आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझे देख के मुझे डर्टी वाले अश्लिल ख्याल आते है, असे आहेत 'राबता'मधील Dialouges

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - महेंद्रसिंग धोनी चित्रपटाच्या यशानंतर सुसांतसिंह राजपूत सध्या त्याच्या आगामी राबता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. पुढच्या महिन्यात सुशांत आणि किर्ती सेनन यांचा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक नवी शक्कल लढवण्यात आली आहे. या चित्रपटातील खास डायलॉग्जचे छोटे छोटे प्रोमो करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. हे डायलॉग्ज काहीशे गमतीशीर आहेत. त्यामुळे चित्रपटाचा नेमका अंदाज येत नाही. मात्र डायलॉग्ज ऐकल्यानंतर तुम्ही सुशांत आणि कृती सेनन यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग पाहुयात या चित्रपटाचे डायलॉग्ज. 

राबता चित्रपटातील काही डायलॉग्ज आणि त्यांचे व्हिडीओ...पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...