आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: चित्रपटांमध्ये अक्षय कुमारने अशी बदलली हेअरस्टाईल, पाहा वेगवेगळे Looks

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार उद्या 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या काही वर्षात अक्षयच्या चित्रपटांना संमिश्र यश मिळते आहे. तरीही तो निर्विवाद 'सुपरस्टार' बनला आहे. त्‍याच्‍या सलग हिट चित्रपटांची चाहत्‍यांनी दखल घेतली होती. अक्षयचा बॉलीवूडमधील आजपर्यंतचा प्रवास हा अत्‍यंत संघर्षाचा आहे. या संघर्षामुळे अक्षय बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला. आधी केवळ अॅक्शनपट करणारा अक्षयकुमार आता अॅक्शन-विनोदी-थ्रिलर चित्रपट करत आहे. अक्षयच्‍या वाढदिवसानिमित्‍त आज आम्‍ही त्‍याच्‍या 1994 पासून 2016 पर्यंत बदलत गेलेल्‍या hairstyle दाखवत आहोत.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अक्षच्‍या 1994 पासूनच्‍या विविध hairstyle..
बातम्या आणखी आहेत...