आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल-माधुरीपासून ते अमिताभ-रेखापर्यंत, या 13 जोड्यांनी एकत्र केले सर्वाधिक चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडमध्ये पुर्वीपासूनच ठराविक अभिनेता-अभिनेत्रींच्या जोडीचा बोलबाला राहिला आहे. मग 70's आणि 80's ची अमिताभ-रेखाची जोडी असो वा 90'sमधील अनिल कपूर-माधुरी दीक्षितची जोडी. त्याकाळात निर्माते-दिग्दर्शकसुद्धा एखाद-दुस-या चित्रपटात एखादी जोडी हिट ठरल्यानंतर त्याच जोडीला घेऊन चित्रपट बनवत असत. फिल्मी जोडीचा हा ट्रेंड नव्वदच्या दशकानंतरसुद्धा सुरु होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही गाजलेल्या बॉलिवूड जोड्यांविषयी सांगतोय, ज्यांनी एकत्र सर्वाधिक चित्रपटांत काम केले. पण यापैकी काही चित्रपटांमध्ये हे कलाकार कपलच्या रुपात झळकलेले नाहीत. 

अनिल कपूर-माधुरी दीक्षित
हिफाजत, तेजाब, राम लखन, परिंदा, किशन कन्हैया, जीवन एक संघर्ष, जमाई राजा, प्रतिकार, बेटा, जिंदगी एक जुआ, खेल, धारावी, दिल तेरा आशिक, राजकुमार, पुकार, लज्जा. 
 
अमिताभ बच्चन-रेखा
नमक हराम, अलाप, दो अनजाने, ईमान धरम, खून पसीना, राम बलराम, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, मिस्टर नटवरलाल, सुहाग, चश्मेबद्दूर. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या अशाच आणखी काही जोड्यांविषयी ज्यांनी एकत्र सर्वाधिक चित्रपटांत काम केले...   
बातम्या आणखी आहेत...