आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या फिल्मसाठी SRK ने घेतली होती एवढी फीस, या दिग्दर्शकाने दिले होते घराचे पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खानच्या नावाचा समावेश फोर्ब्सच्या वर्ल्ड्स हाईएस्ट पेड अॅक्टर्सच्या यादीत झाला आहे.  2017 च्या यादीत शाहरुख खान 38 मिलियन डॉलरसोबत आठव्या स्थानावर आहे. शाहरुखजवळ महागडे बंगले, आलिशान गाड्यांपासून प्रायव्हेट जेट आहे. शाहरुखला बॉलिवूडचा ‘बादशाह खान’ या नावाने ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख आपल्या एका चित्रपटासाठी 40-45 कोटी रुपये फिस घेतो. पण शाहरुख करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका चित्रपटासाठी किती फीस घेत होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
 
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला‘दीवाना’पासून ते ‘गुड्डू’पर्यंत शाहरुखने एका चित्रपटासाठी किती फीस घेतली त्याविषयी सांगत आहोत.. 
 
फिल्म - दिल आशना है
फीस - 50 हजार रुपये
रिलीजचे वर्ष - 1992
1992 साली शाहरुख खानचा ‘दिल आशना है’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हेमामालिनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्याच या चित्रपटाच्या प्रोड्युसरसुद्धा होत्या. शाहरुख खानने साइन केलेला ‘दीवाना’ हा पहिला चित्रपट होता. पण ‘दिल आशना है’ या चित्रपटाचे शूटिंग पहिले सुरु झाले होते. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी शाहरुखला 50 हजार रुपये मानधन मिळाले होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या शाहरुख खानच्या इतर चित्रपटांविषयी... 
बातम्या आणखी आहेत...