आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पत्नी को देख इंजन हो गया फेल', हे आहेत शक्ती कपूरचे आतापर्यंतचे सर्वा फनी 21 डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता आणि कॉमेडियन शक्ती कपूर यांनी 4 सप्टेंबर रोजी वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत. शक्ती कपूरने आतापर्यंत 700 हून जास्त चित्रपटात काम केले आहे आणि जास्तीत जास्त चित्रपटात त्यांनी व्हिलनची भूमिका केली आहे. चित्रपटातील त्यांचे डायलॉग्ज प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. असेच काही फनी डायलॉग्ज खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि वाचा, 21 खास डायलॉग्ज..
बातम्या आणखी आहेत...