आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमापासून ते जया बच्चनपर्यंत, राजकारणात प्रवेश करणा-या या अॅक्ट्रेसेसकडे आहे कोट्यवधींची संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अनेक अभिनेत्रींनी राजकारणातसुद्धा नशीब आजमावले आहे. हेमामालिनी, जया बच्चन, जयाप्रदा यांच्यासह अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी अभिनेत्रींनी राजकारणातसुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी या अभिनेत्रींनी निवडणुक आयोगासमोर त्यांची संपत्ती जाहीर केली. या अभिनेत्रींनी जाहीर केलेल्या संपत्तीचा आकडा हा कोट्यवधींच्या घरात आहे. अभिनेत्री हेमामालिनी यांनी त्यांच्याकडे एकुण 178 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले होते. हेमामालिनी यांच्यासोबतच निवडणुक लढवलेल्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींविषयी सांगत आहोत. निवडणुक लढवण्यापूर्वी या अभिनेत्रींनी त्यांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली. 

कुणाकडे किती आहे संपत्ती, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...