आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना वादामुळे पुन्हा नाव समोर आलेला हृतिक आहे 2680 कोटींचा मालक, अशी करतो कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये ग्रीक गॉड नावाने ओळख मिळवणारा हृतिक रोशन सध्या लाइमलाइटमध्ये आहे. तो चित्रपटांमुळे नव्हे तर वादांमुळे चर्चेत आहे. कंगना रनोटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीने हृतिक पुन्हा चर्चेत आला आहे. कंगनाने यावेळी तिच्या आणि हृतिकच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. हृतिकच्या गेल्या काही दिवसांत आलेल्या चित्रपटांना हवे तसे यश मिलालेले नाही. तसेच सध्या त्याच्याकडे कोणतीही ऑफरही नाही. तरीही तो अनेक ठिकाणी व्यस्त असून चांगली कमाईही करत आहे. 

2680 कोटींची मालमत्ता 
हृतिक रोशनचा गेल्या अनेक वर्षात मोठा हिट चित्रपट आलेला नाही. पण तरीही तो कायम लाईमलाइटमध्ये असतो. त्याच्याकडे 2680 कोटींची मालमत्ता आहे. लक्झरी लाइफस्टाइल जगण्याची आवड असलेल्या हृतिकचे दोन्ही मुलांबरोबरही चांगले बाँडिंग आहे. मुलांबरोबर वेळ घालवायला त्याला फार आवडते.  
 
 
हृतिककडे वर्ल्ड फेमस रोल्स रॉयस घोस्ट सिरीज 2, मर्सिडीज एस 500, जगवार एक्सजे, फेरारी मोडेना, माजराटी स्पाइडर, पोर्श केन्ने टर्बा, रेंजरोव्हर स्पोर्ट्स या गाड्या आहेत. तो फॅट बर्गर रेस्तरॉ चेनही चालवतो. त्याशिवाय त्याचा एक परफ्युम विथ लव्ह फ्रॉम हृतिकही बाजारात आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, हॉतिकची लाइफस्टाइल आणि ब्रँड एंडोर्समेंटबाबत...  
बातम्या आणखी आहेत...