Home »Gossip» In Photos: These 10 Bollywood Celebrities Are Of Same Age, But Look Completely Different

दीपिकापासून आयशापर्यंत Same Age आहेत हे सेलेब्स, कुणी तरुण तर कुणी दिसतात म्हातारे

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 10:49 AM IST


एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिबिटी आहेत, जे सारख्या वयाचे असूनदेखील अगदी वेगळे दिसतात. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी 'पद्मावती' या सिनेमात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत झळकणार आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होतोय. दीपिका आणि आयशा टाकिया एकाच वयाच्या आहेत. दोघींचे वय 31 वर्षे आहे. वयानुसार दीपिका अतिशय ग्लॅमरस दिसते. तर आयशा मात्र आता पुर्वीइतकी ग्लॅमरस दिसत नाही. आयशा सिनेसृष्टीपासूनदेखील दुरावली आहे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सारख्याच वयाच्या, पण लूकमध्ये कमालीची तफावत असलेल्या आणखी काही सेलिब्रिटींविषयी...

Next Article

Recommended