आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'...गंदी औरत हूं मै', हे आहेत SRK-अनुष्का च्या 'जब हॅरी मेट...' चे 17 डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डायरेक्टर आणि रायटर इम्तियाज अलीचा चित्रपट 'जब हॅरी मेट सेजल' रिलीज झाला आहे. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर या चित्रपटासा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. सेकंड हाफ मात्र अत्यंत कमकुवत वाटतो. शाहरुख आणि अनुष्काच्या अॅक्टींगबरोबरच त्याचे काही डायलॉग्सही जोरदार आहेत. 

जब हॅरी मेट सेजल मधील इतर डायलॉग्स वाचा पुढील स्लाइड्सवर.. 
बातम्या आणखी आहेत...