आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत जुही चावलाचे FLOP चित्रपट, कुणी कमावले 6 लाख तर कुणाची झाली 1 Crची कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदर कुमार दिग्दर्शित 'इश्क' या चित्रपटाच्या रिलीजला  20 वर्षे (1997) पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात जूही चावला, आमिर खान, अजय देवगन आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा 1997 मधील सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटात आमिर खानच्या अपोझिट झळकलेली अभिनेत्री जुही चावला हिच्याविषयी सांगायचे झाल्यास 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'गुलाब गँग' या चित्रपटानंतर ती अद्याप एकाही चित्रपटात झळकलेली नाही. जुहीच्या नावी जेवढे हिट चित्रपट आहेत, तेवढ्याच फ्लॉप चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जुही चावलाच्या काही फ्लॉप चित्रपटांविषयी सांगत आहोत.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, जुहीच्या फ्लॉप चित्रपटांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...