आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सेक्सशिवाय राहू शकत नाही सलमान', करणच्या शोमध्ये समोर आल्या या 11 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करण जोहर 45 वर्षांचा झाला आहे. 25 मे 1972 ला मुंबईत जन्मलेल्या करणला दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळाली आहे, तेवढीच त्याला टिव्ही शोमुळे मिळाली आहे. त्याच्या 'कॉफी विथ करण' या शोचे पाच सिझन आतापर्यंत टेलिकास्ट झाले आहेत. लवकरच तो सहावा सिझन घेऊन येत असल्याची माहितीही मिळाली आहे. 

अरबाज म्हणाला, सेक्स शिवाय राहू शकत नाही सलमान
- शोच्या 5 व्या सिझनमध्ये सलमानचा भाऊ अरबाजने म्हटले होते की, सलमान खान सेक्स आणि वर्कआउट शिवाय एक महिनाही राहू शकत नाही. एपिसोडमध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये जेव्हा करणने एक महिना विना सेक्सचे चॅलेंज कोण स्वीकारू शकत नाही, असे विचारले होते. त्यावर अरबाजने उत्तर देताना सलमानचे नाव घेतले होते. त्यानंतर सलमान हसला आणि त्याला म्हणाला होता, हे काय म्हणतोय. 

करणच्या शोमधून समोर आलेल्या अशाच काही इतर बाबी जाणून घ्या, पुढील स्लाइड्सवर...
 
बातम्या आणखी आहेत...