आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : वडिलांच्या शिष्यावर जडले होते शबाना यांचे प्रेम, लग्नासाठी पत्करला होता विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडच्या सर्वात अनुभवी आणि प्रतिभावंत कलाकारांपैकी एक असलेल्या शबाना आझमी आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सुमारे चार दशकांपेक्षा अधिक काळापासून अव्याहतपणे एकापेक्षा एक कलाकृतींमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शबाना यांना टक्कर देणारी अभिनेत्री सहज सापडणे शक्य नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

सुरुवातीला गंभीर विषयांवरील चित्रपटांतून अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या शबाना यांनी व्यावसायिक चित्रपटांतही आपण यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले. पण शबाना आझमी यांचे व्यावसायिक जीवन जेवढे अधिक रंजक ठरले तेवढेच त्यांचे खासगी जीवनही चर्चिले गेले आहे. विशेषतः त्यांची लव्ह स्टोरी आणि लग्नाची कथाही अगदी फिल्मी आहे. जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्यासाठी शबाना आझमी यांनी वडील कैफी आझमींचाही विरोध पत्करला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची लव्ह स्टोरी आणि लग्नाबाबत..
बातम्या आणखी आहेत...