आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्टीव्ह सिझनमध्ये रिलीज झाले मोठ्या स्टार्सचे हे 12 चित्रपट, कमाईच्या बाबतीत ठरले Flop

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड स्टार्स आणि फिल्ममेकर्स शक्यतो त्यांचे चित्रपट एखाद्या फेस्टीव्ह सिझनला रिलीज करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामागचे कारण म्हणजे, उत्सवांच्या काळात जास्तीत जास्त प्रेक्षक थिएटरपर्यंत खेचता येतात. याबाबती बॉलिवूडचे मोठे स्टार्स विशेषतः शाहरुख, सलमान, आमीर खान, हृतिक रोशन आणि अक्षय कुमार आघाडीवर आहेत. त्याचे बहुतांश चित्रपट दिवाळी, ईद, ख्रिसमस, रिपब्लिक डे किंवा इंडिपेंडेस डेला रिलीज होत असतात. पण तरीही काही चित्रपट बिग फ्लॉप ठरत असतात. या पॅकेजमध्ये या अॅक्टर्सचे उत्सवाच्या काळात रिलीज होऊनही बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर, उत्सवांच्या काळात रिलीज होऊनही फ्लॉप झालेल्या चित्रपटांबाबत..
(नोट : कमाईचे सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध आहेत.)
बातम्या आणखी आहेत...