आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-बहिणींना करु नका बदनाम, राग आला तर करा या 26 शिव्यांचा भडीमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अनेक सिनेमांमध्ये शिवीगाळ करताना दिसतो. पण अलीकडेच नवाजचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तो उघडपणे शिवीगाळ करताना दिसतोय. पण हा व्हिडिओ अतिशय हटके आहे. कारण या व्हिडिओत नवाजने A to Z पर्यंत नवीन शिव्या सांगितल्या आहेत. खरं तर शिवीगाळ करताना अतिशय अवार्च्य भाषेचा उपयोग केला जातो. पण नवाजने सांगितलेल्या शिव्यांमध्ये अवार्च्य भाषा नाहीये. Divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आले आहे, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अतिशय हटके शिव्यांचे कलेक्शन...
 
पुढील 25 स्लाइड्सवर वाचा, नवाजने नेमके काय म्हटले आहे...   
बातम्या आणखी आहेत...