आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतपासून ते कमल हासन, प्रभासपर्यंत, या 7 साऊथ स्टार्सकडे आहे एवढी संपत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईः दाक्षिणात्य अभिनेते सिनेमांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट अॅक्शनसाठी ओळखले जातात. मात्र कमाईतसुद्धा हे स्टार्स बॉलिवूडकरांच्या मुळीच मागे नाहीत. या स्टार्सच्या संपत्तीविषयी बोलायचे झाल्यास, येथील अनेक कलाकारांची संपत्ती हजारो कोटींमध्ये आहे. आता दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांचेच उदाहरण घ्या. रजनीकांत यांच्याकडे 334 कोटींची संपत्ती आहे. त्यांचे उत्पन्नाचे मुख्य सोर्स रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट, शेयर्स, प्रॉडक्शन आणि स्टूडिओज आहेत.
 
- तामिळ सिनेमांचे सुपरस्टार रजनीकांत यांनी तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. 
- रोबोट (2010), मुत्तु (1995), चंद्रमुखी (2005) आणि शिवाजी (2007) हे त्यांचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.  
- हिंदीत त्यांनी 'पांच', 'अंधा कानून', 'बुलंदी', 'खून का कर्ज', 'इंसानियत का देवता' आणि 'गैरकानूनी' हे सिनेमे केले आहेत.   
- गेल्या 40 वर्षांपासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.  
- 2016 साली त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, साऊथ इंडियन स्टार्सच्या संपत्तीविषयी... 
बातम्या आणखी आहेत...