Home »Gossip» Popular Actors Who Always Been Typecast Character

सनी लिओनीपासून ते जिमीपर्यंत, एकाच धाटणीच्या भूमिकेसाठी ओळखले जातात हे स्टार्स

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 15:22 PM IST

मुंबईः बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या नशीबी एकाच धाटणीच्या भूमिका आल्या आहेत. त्यामुळे हे कलाकार त्याच भूमिकेसाठी ओळखले जातात. यामध्ये आजच्या काळातील अभिनेता जिमी शेरगिल आणि सनी लिओनी यांच्यापासून ते गतकाळातील फरीदा जलाल आणि दीपक तिजोरी यांच्या नावाचा उल्लेख करता येईल.

हे कलाकार आता त्यांच्या व्यक्तिरेखांसाठीच ओळखले जातात. उदाहरणार्थ पोलिस ऑफिसरच्या भूमिकेसाठी जर पहिले नाव समोर येणार असेल तर ते आहे जगदीश राज यांचे. अनेक चित्रपटांमध्ये ते पोलिस ऑफिसरच्या भूमिकेतच झळकले. तर कूल डॅड म्हणून अनुपम खेर ओळखले जातात. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमध्ये कॅरेक्टर रोल साकारणा-या अशाच काही कलाकारांविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते बॉलिवूड स्टार्स एकाच प्रकारच्या भूमिकेत वारंवार झळकले मोठ्या पडद्यावर...

Next Article

Recommended