आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिकिनी परिधान करणे माझ्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर', वाचा सेलेब्सचे 10 फेमस स्टेटमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे सेलिब्रिटी प्रसिद्धी एकवटण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. कधी बोल्ड कपड्यांमुळे तर कधी अफेअर्समुळे हे सेलिब्रिटी चर्चेत राहतात. या सेलिब्रिटींना चर्चेत राहण्याची आणखी एक संधी मिळते असते, ती त्यांच्या वक्तव्यांमुळे. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी विविध प्रकारची वक्तव्ये करत असतात.  कधी ती वादग्रस्त ठरतात तर कधी त्यांच्या खासगी आयुष्याचा उलगडा करणारी. आज या पॅकेजमध्येही आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या वक्तव्यांविषयीच सांगत आहोत

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या अॅक्टरने काय वक्तव्य केले होते...
बातम्या आणखी आहेत...