आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पराई बीवी और पराई TV को ऑन न करियो..', अशा संवादांनी भरलेले आहे 'Toilet'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर स्टारर चित्रपट 'टॉयलेट : एक प्रेम कथा' रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटात अक्षय, भूमी व्यतिरीक्त सुधीर पांडे, अनुपम खेर, अतुल श्रीवास्तव आणि दिव्येंदु शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील सर्वांचा अभिनय नक्कीच उत्तम आहे पण चित्रपटाची जमेची बाजू आहे ती म्हणजे. चित्रपटाचे संवाद..
 
 'टॉयलेट : एक प्रेमकथा' चे डायलॉग्स सिद्धार्थ-गरिमा यांनी लिहीलेले आहे. या जोडीने अगोदर 'गोलियों की रासलीला : राम लीला' चित्रपटाचे डायलॉग्स लिहीलेले होते. त्यांनी  'बाजीराव-मस्तानी चे गाणे 'दीवानी मस्तानी', 'पिंगा' आणि 'मोहे रंग दो लाल' लिहीले आहेत. टॉयलेट एक प्रेमकथामधील संवाद कधी आपल्याला हसवतात तर कधी विचार करायला भाग पाडतात. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, चित्रपटातील डायलॉग्ज..
बातम्या आणखी आहेत...