आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकापासून ते लारा दत्तापर्यंत, देशातील सर्वात मोठ्या राज्यांशी आहे या अॅक्ट्रेसेसचे कनेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अॅक्ट्रेस प्रियांचा चोप्रा आज (18 जुलै) 35वां वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक छोट्या शहरांमधून बॉलिवूडच्या अनेक अॅक्ट्रेसेस समोर आल्या आहेत. 18 व्या वर्षी मिस वर्ल्ड बनणाऱ्या प्रियांकाने बरेलीच्या आर्मी स्कूलमधून हाय स्कूल शिक्षण पूर्ण केले. तर तिच्याबरोबर मिस युनिव्हर्स बनलेली लारा दत्ता हिचे जन्मठिकाण फैजाबाद होते. या पॅकेजच्या माध्यमातून आज आपण बॉलिवूडमध्ये नाव कमावलेल्या कोणत्या अॅक्ट्रेसेसचे उत्तर प्रदेशशी काय कनेक्शन आहे, हे जाणून घेणार आहोत. 

पुढील 10 स्लाइड्सवर पाहा, देशातील सर्वात मोठ्या राज्याशी संपर्क असलेल्या अॅक्ट्रेसेस कोण कोणत्या आहेत..