आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपेक्षा कितीतरी पटींने श्रीमंत आहे शाहरुख, दोघांची आहे इतकी प्रॉपर्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे तिन्ही खान आमिर, सलमान, शाहरुख हे तिघेही चित्रपटसृष्टीचे बादशहा आहेत.सलमान आणि शाहरुख यांच्या फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांचे युग आता चित्रपटसृष्टीतून संपत चालले आहे असे म्हटले जात आहे. पण प्रॉपर्टीचा विचार केला तर आज दोघांजवळ खानजवळ जवळपास 5500 कोटी रुपये इतकी प्रॉपर्टी आहे पण सलमानच्या तुलनेत शाहरुख सर्वात जास्त श्रीमंत आहे. शाहरुखजवळ 4000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. अनेक वर्षापासून आहे चित्रपटसृष्टीत..
 
किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानने अनेक वर्षे इंडस्ट्रीत स्ट्रगल करत आहे. शाहरुख आज भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो पण गेल्या 2 वर्षापासून शाहरुखचा स्पार्क संपत चालला असल्याचे म्हटले जात आहे.
 
सलमानच्या चित्रपटासाठी लागतात लांबच लांब रांगा..
बॉलिवूडचा भाईजान या नावाने प्रसिद्ध असलेल्या सलमान खानची लोकप्रियता शाहरुखहून कमी नाही. सलमानच्या चित्रपटांसाठी लांबच लांब लाईन लागत असे. आजही युथ सलमानचा चाहता आहे. सलमानचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ट्युबलाईट दणकून आपटल्यामुळे आता सलमानचे दिवस संपत चालले अशी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सलमान फिल्मी बॅकग्राउंडचा तर शाहरुखला नव्हता कोणीच गॉडफादर..
बातम्या आणखी आहेत...