आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या FLOP फिल्म्समध्ये शाहरुखने केलंय काम, तुम्हाला ठाऊक आहे का या 10 फिल्म्सविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खानचा 'जब हॅरी मेट सेजल' आज (4 ऑगस्ट) रिलीज झाला आहे. दिग्दर्शक इम्तियाज अलींच्या या सिनेमात शाहरुखसोबत अनुष्का शर्माने स्क्रिन शेअर केले आहे. शाहरुखने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण काही फ्लॉप सिनेमेसुद्धा त्याच्या नावावर जमा आहेत. हे सिनेमे सुपरफ्लॉप ठरले. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या अशाच 10 फ्लॉप सिनेमांविषयी सांगतोय. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शाहरुख खानच्या इतर सुपरफ्लॉप सिनेमांविषयी...
बातम्या आणखी आहेत...