आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डर\'पासून ते \'चेन्नई एक्सप्रेस\'पर्यंत, हे आहेत शाहरुख खानचे 12 सुपरहिट चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खानचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत झाला. बॉलिवूडच्या या किंग खानने रोमँटिक नाटकांपासून ते अॅक्शन थ्रिलर चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1988 साली 'फौजी' या मालिकेतून अभिनय करिअरची सुरुवात करणा-या शाहरुखने  'सर्कस' या मालिकेतही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये 'दीवाना' या चित्रपटातून शाहरुखने पाऊल ठेवले होते. या चित्रपटानंतर त्याचा 'माया मेमसाब' हा चित्रपट आला होता. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुखने 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला आतापर्यंत 14 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणा-या शाहरुखने 1991 साली गौरीसोबत लग्न केले. या दाम्पत्याला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुले आहेत.
 
या पॅकेजमधून जाणून घेऊयात शाहरुख खानच्या हिट चित्रपटांविषयी..   
 
बातम्या आणखी आहेत...