आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड सीनला असतो प्रियांका चोप्राचा नकार, स्टार्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात या अटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स असतात जे चित्रपट साइन करण्याच्या आधीच त्यांच्या अटी मांडत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रियांका चोप्रा चित्रपटात न्यूड सीन देणार नाही, अशी अट घालत असते. तर सलमान खान स्क्रीनवर किसींग सीन करणार नाही, अशी अट ठेवत असतो. शाहरुख खान घोडे स्वारी करणार नाही, अशी अट घालत असतो. 

इतरही अनेक स्टार्स चित्रपट साईन करण्यापूर्वी वेगवेगळ्या अटी घालत असतात त्यांच्याबाबत जाणून घेऊयात पुढील स्लाइड्सवर..
बातम्या आणखी आहेत...