आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुत्तों की जात होती है लडकों की', हे आहेत 'शुभ मंगल...'चे 25 मजेशीर डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर स्टारर 'शुभ मंगल सावधान' हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांच्या या चित्रपटाला समीक्षकांचा समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. पण माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षक चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहांकडे वळत आहेत. याचे कारण म्हणजे चित्रपटाची रंजक कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय आहे. सोबतच चित्रपटातील संवादांचीसुद्धा चर्चा होत आहे. हे संवाद हितेश केवल्य यांनी लिहिले आहेत. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार हितेश यांनी यापूर्वी 'आगे से राइट' (2009) या चित्रपटासाठी गीतलेखन आणि 'सिद्धार्थ : द प्रिजनर' (2009) या चित्रपटासाठी कथा लिहिली आहे.  

'शुभ मंगल सावधान'चे मजेशीर डायलॉग्स वाचण्यासाठी क्लिक करा पुढील 24 स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...