आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेक्षक समजले या चित्रपटांना फ्लॉप, पण कमाईत हिट ठरल्या या 14 बॉलिवूड Movies

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट सिनेमे तयार झाले आहेत. पण अनेकदा या बिग बजेट सिनेमांचा निर्मिती खर्चसुद्धा वसुल होऊ शकला नाही, तर कधी हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अॅव्हरेज ठरले. यापैकी अनेक सिनेमांना प्रेक्षकांनी फ्लॉप समजले. पण बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे बघितले असता, या सिनेमांना आपण हिट म्हणू शकतो. खास गोष्ट म्हणजे या यादीत बॉलिवूडचे ए-लिस्टर्स अर्थातच सलमान, शाहरुख, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्या सिनेमांचा समावेश आहे.  

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या अशाच काही सिनेमांविषयी सांगतोय, ज्याकडे प्रेक्षकांनी फ्लॉप म्हणून पाहिले, पण प्रत्यक्षात कमाईत ते सिनेमे हिट ठरले आहेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या सिनेमांविषयी...   
बातम्या आणखी आहेत...