Home »Gossip» South Famous Stars Who Got Married Twice Or More

साऊथचे 8 सुपरस्टार्स : कुणी 2 तर कुणी 3 वेळा थाटला संसार

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 14:00 PM IST

मुंबई/हैदराबादः दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल दिग्दर्शक एल. विजयला घटस्फोट दिल्यानंतर आता दुस-या लग्नाच्या विचारात आहे. लवकरच दुसरे लग्न करणार असून संन्यासी होण्याचा विचार नसल्याचे, अमालाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक अभिनेता-अभिनेत्री आहेत, ज्यांनी पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर पुन्हा संसार थाटला. यापैकी काहींनी तर तीनदा लग्न केले आहे. यामध्ये कमल हासन आणि नागार्जुन या सुपरस्टारर्सच्या नावाचा समावेश आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला साऊथच्या अशाच काही स्टार्सविषयी सांगतोय, ज्यांनी एकापेक्षा अधिक वेळा लग्न केले. कोण आहेत, हे स्टार्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

Next Article

Recommended