आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'च्या देवसेनापासून 'सिंघम'च्या हिरोईनपर्यंत एवढ्या शिकल्या आहेत साऊथच्या अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली' चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्डवाइल्ड 1700 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याच चित्रपटात देवसेनेची भूमिका करून अनुष्का शेट्टी प्रसिद्ध झाली आहे. अनुष्का कॉम्प्यूटर अॅप्लिकेशनमध्ये ग्रॅज्युएट आहे. तिने माऊंट कार्मल कॉलेज बेंगळुरूमधून शिक्षण केले आहे. साऊथ फिल्म्समधील सुपरस्टार अनुष्काने अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांत काम केले आहे. तिने 2005 मध्ये 'सुपर' चित्रपटातून करियर सुरू केले होते. 35 वर्षांच्या अनुष्काने 'बाहुबली' शिवाय विक्रमकुडू (2006), 'डॉन' (2007), 'किंग' (2008), 'शौर्यम' (2008), 'बिल्ला' (2009), अरुंधती (2009), 'रगडा' (2010), 'वेदम' (2010), 'रुद्रमादेवी' (2015), 'सिंघम-2' सह अनेक चित्रपटांत काम केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर साऊथ इंडियन अॅक्ट्रेसेसच्या एज्युकेशनल कॉलिफिकेशनबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...