आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकालपासून ते क्राइम मास्टर गोगोपर्यंत,आता असे दिसतात बॉलिवूडचे हे 13 Villains

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कुलभूषण खरबंदा यांचा आज वाढदिवस (21 ऑक्टोबर) आहे.  त्यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केली आहेत. आजही लोक त्यांना 'शाकाल' या नावानेच ओळखतात. ही भूमिका त्यांनी 1980 च्या सुपरहिट ठरलेल्या 'शान' या सिनेमात साकारली होती. त्यांनी ही भूमिका साकारुन 36 वर्षांचा कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांत त्यांच्या लूकमध्येही बराच बदल झाला असून वाढत्या वयामुळे त्यांना आता ओळखणेही कठीण झाले आहे. कुलभूषण हिंदीसोबतच पंजाबी सिनेमांमध्येही कार्यरत आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, बी टाऊनच्या फेमस विलन्सचे Then & Now PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...