आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fair नाहीत बॉलिवूडचे हे 15 हिरो-हीरोइन, अभिनयाच्या जोरावर बनले स्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोमवारी नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या एका ट्विटमुळे बॉलिवूडला एक नवा मुद्दा मिळाला आहे. नवाजने एका ट्विटमध्ये लिहिले, धन्यवाद मला ही जाणीव करून दिल्याबद्दल की, गोऱ्या आणि सुंदर लोकांबरोबर मी काम करू शकत नाही, कारण मी काळा आहे. नवाज बॉलिवूडमधील रंगभेदाबाबत बोलत आहे. हे किती खरे किती खोटे हे तर कोणाला माहिती नाही, पण आजही इंडस्ट्रीमध्ये अनेक असे स्टार्स आहेत, जे सुंदर नसले तरी हिट आहेत आणि त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही स्टार्सबाबत जाणून घेणार आहोत. 

अजय देवगण 
डेब्यू - फूल और काटे (1991)
एकूण चित्रपट- 106
आगामी चित्रपट- बादशाहो (2017), गोलमाल अगेन (2017)
फिल्मफेअर अवार्ड
फूल और कांटे (1991) – बेस्ट मेल डेब्यू
द लेजेंड ऑफ भगत सिंह (2002) – बेस्ट अॅक्टर
कंपनी (2002) - बेस्ट अॅक्टर
नॅशनल अवार्ड
जख्म (1998) – बेस्ट अॅक्टर
द लेजेंड ऑफ भगत सिंह (2002) – बेस्ट अॅक्टर
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच इतर 14 स्टार्सबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...